Tiranga Times Maharashtra
राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असून मुंबईचा महापौर कोण होणार यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपकडून हिंदू महापौर होईल असा दावा केला जात असताना उद्धव ठाकरे यांनी “मराठी माणूस हिंदू नाही का?” असा सवाल उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया देत हिंदूपण आणि मराठीपण हे एकमेकांच्या विरोधात नसून दोन्हीही आपली ओळख असल्याचं स्पष्ट केलं आहे. ठाकरे बंधूंनी भाजपच्या भूमिकेवर टीका केल्यानंतर फडणवीस यांनी ठाम शब्दांत उत्तर दिलं.
भाजपच्या हिंदू महापौर दाव्यावर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर दिलं आहे.
devendra-fadnavis-uddhav-thackeray-hindu-marathi-mayor-statement
#DevendraFadnavis #UddhavThackeray #MumbaiMayor #BMCElection #MaharashtraPolitics #BJP #ShivSena #MarathiNews #TirangaTimes
